Distance in ( Kilometers ) 50
bruce-mars-S8ffHr_dxHo-unsplash

नमस्कार मित्रानो!!! ‘महाराष्ट्र बिझनेस सर्विस’ वेबसाईट आणि अँपला भेट दिल्या बदल आपले आभार.🙏 आपल्याच महाराष्ट्रातील मित्रांच्या संकल्पनेतून आपण ही वेबसाईट चालू केली आहे. ह्या मध्ये आपण खास करून फ्रीलॅन्सर म्हणजे घरी बसून काम( वर्क फ्रॉम होम ) तसेच आपल्या बिझनेस ची ऑनलाईन प्रोफाइल करून जास्तीत जास्त ग्राहक भेटावे या साठी प्रत्येकाचे ऑनलाईन प्रोफाइल असणे गरजेचे आहे. सध्या ऑनलाईन चा जमाना चालू आहे सर्व काम ऑनलाईन होत आहेत. ग्राहक ही ऑनलाईन माहिती सर्च करुन आपल्या शॉप किंवा बिझनेस बदल माहिती घेत आहेत. त्यामुळे प्रत्येक बिझनेस करणाऱ्यांचे इंटरनेट वर प्रोफाइल असणे गरजेचे आहे. तसेच आपण वेबसाईट डिझाईन, ग्राफिक डिझायनिंग आणि डिजिटल मार्केटिंग च्या आणि लिगल सर्व्हिसेस च्या काही सर्व्हिसेस आपल्या महाराष्ट्रातील बिझनेस यांना पोहचावीत आहे.
तरी आपण सर्वांनी आपल्या या सेवेचा फायदा घ्यावा आणि आपल्या मित्रांना व परिवारातील सर्व सदस्यांना देखील ‘ महाराष्ट्र बिझनेस सर्विस’ ही आपली साईट सुचवा.
धन्यवाद…

virajb

Author Since:  June 13, 2020

Leave a Reply